पाठ ३ — मराठीचा ळ — परिचय

ळ हे मराठीचे खास अक्षर आहे - हिंदीत ते वापरले जात नाही. फळ, कमळ, शाळा, वेळ अशा अनेक मराठी शब्दांत ते येते. Shift + N = ळ (उजवा हात, तर्जनी) — बोटे होम रोवर ठेवा आणि सुरू करा.